जिल्हा व्यापार
आपला जिल्हा, आपला वयवसे, आपली ओलख
जिल्हा व्यापार बद्दल
“जिल्हा व्यापार” हा विचार केवळ उद्योग-व्यवसायापुरता मर्यादित नाही, तर नैसर्गिक व अनैसर्गिक अशा सर्व गोष्टींचा विकास आणि व्यापारीकरण करून आपल्या जिल्ह्यातील प्रत्येकाला, विशेषकरून ग्रामीण पातळीवरील प्रत्येकाला, आर्थिकदृष्ट्या सक्षम कसे करता येईल,ह्याचा पाठपुरावा करणारा विचार आहे.
जिल्ह्यातील नद्या, पर्वत,फळे, फुले, झाडे अशा नैसर्गिक गोष्टी तर पारंपरिक सण,
विशिष्ट खाद्यपदार्थ, स्थानिक कलाकारी,
ह्या सर्व गोष्टींची जगाला ओळख करून द्यायला हवी.
तंत्रज्ञानाच्या दृष्टीने आश्चर्यकारक असलेली मानव निर्मित पुरातन व धार्मिक स्थळं, निसर्गनिर्मित अद्भुत अनुभूती आणि बरेच काही,
जगासमोर प्रभावीपणे मांडणे अत्यंत गरजेचे आहे.
अशाप्रकारे आपल्या जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या सर्व संधींचा योग्य प्रकारे उपयोग करून वैयक्तिक व सामूहिक आर्थिक प्रगती करता यावी म्हणून आम्ही “जिल्हा व्यापार” हि संकल्पना इथे मांडली आहे. ही संकल्पना अधिक परिणामकारक कशी करता येईल याचे सुबद्ध, कृतीक्षम आणि वास्तववादी विविध मार्ग शोधण्याकरिता आम्हाला मार्गदर्शन करावे, हि अपेक्षा आणि विनंती !
आपल्या जिल्ह्यातील उत्पादने
जिल्ह्यातील सर्व उत्पादने एकाच जिल्हा-मंचावर आणून, आपण सर्वानी मिळून सामूहिक प्रयत्नातून देशी व विदेशी बाजारपेठ मिळवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करूया
आपल्या जिल्ह्यातील ग्रामीण उत्पादने जगाच्या नकाशावर ठळकपणे मांडूया.

नैसर्गिक समृद्धी वर आधारित उत्पादने
फळं, फुले, पाने,भाजी, आयुर्वेदिक वनस्पती, गवत, जमीन, जनावरे, सौर ऊर्जा, ताजे मासे, निसर्गरम्य वातावरण वगैरे

सामाजिक समृद्धी वर आधारित उत्पादने
हस्तकला, चित्रकला, शिवण, विणकाम, शिल्पकला,
पारंपरिक खाद्य पदार्थ वगैरे. तसेच शेतीमालावरील प्रक्रिया उत्पादने
पारंपरिक खाद्य पदार्थ
We can develop a chain of makers (women from small villages) of local legacy food items (based on Lijjat Papad model) and market them in the nearest towns and cities. In this process, we can develop many food brands based on women group at village level so that they get identity to their recipe and taste. Whichever brand becomes popular in the global market can later expand big way to the next level of state, national and international. Global community also can spread the word around about the food nutrition values, taste, cost, other important facts and try to promote these among non-Indians at NRI locations.
आपल्या जिल्ह्यातील व्यावसायिक सेवा
जगभर पसरलेल्या जिल्ह्यातील सर्व बंधू-भगिनींना विनंती कि, आपल्या जिल्ह्यातील नाट्य, गायन, वादन, नृत्य कलाकार व जाणकार ह्यांना जगाच्या कानाकोपऱ्यात, त्यांची ओळख आणि उपस्थिती पोचवण्याचा सर्वोतपरी प्रयत्न करूया तसेच जगातील आपल्या भारतीय व अभारतीय मित्र मैत्रिणींना जिल्ह्यातील निसर्गाचा व पारंपरिक उत्सवांचा आनंद घेण्यास आमंत्रित करूया.
आपला जिल्हा केवळ भौगोलिक सीमा नसून एक जिवंत संस्कृती आहे ह्याची जाणीव सर्वानी मिळून सर्वदूर पोचवुया.

श्रमिक सेवा
व्हिलेज वेडिंग
पारंपरिक उत्सवांचे इव्हेंट्स

बौद्धिक सेवा
सरकारी योजना
नाट्य, गायन, नृत्य कलाकार
पर्यटक सेवा
सरकारी योजना
Scheme Experts and Scheme Consultant in your district now
Village Wedding Services
Scheme Experts and Scheme Consultant in your district now
नाट्य, गायन, नृत्य कलाकार
Scheme Experts and Scheme Consultant in your district now










